User Overview

Followers and Following

Followers
Following
Trendsmap

History

Total Followers - Last Year
Daily Follower Change - Last Year
Daily Tweets - Last Year

Tweet Stats

Analysed 16,471 tweets, tweets from the last 324 weeks.
Tweets Day of Week (UTC)
Tweets Hour of Day (UTC)
Key:
Tweets
Retweets
Quotes
Replies
Tweets Day and Hour Heatmap (UTC)

Tweets

Last 50 tweets from @sachin_inc
Wish the best on a special day to the Former Union minister of India & @INCIndia General Secretary In-charge Organization Hon'ble @kcvenugopalmp ji -many more candles to blow. May his birthday be filled with laughter and happiness. Best wishes for a wonderful life ahead.
 
B- Bloated spend estimates
O- Old wine in a new bottle
G- Gross sycophancy
U- Unclear fiscal roadmap
S- Stealing credit for other's work

#BMCBudget2023= #ElectionKaal jumla of the Shinde-Fadnavis regime.

#BMC #MumbaiBudget @mybmc @INCMumbai @INCMaharashtra @ravirajaINC
 
 
भाजपासाठी कंगना राणावत झाशीची राणी आहे हे राम कदम यांनी स्पष्ट केलेले आहे. नाही का?🤔
स्वतःच स्वतःची तुलना राणी लक्ष्मी बाईंशी करणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का लाचारांनो? pic.twitter.com/s9KNOBq1IK
 
राज्याच्या माजी शिक्षण तथा महिला व बालकल्याण मंत्री तसेच @INCMaharashtra च्या नेत्या @VarshaEGaikwad ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा!
 
अदानी समूहाच्या समभागांची घसरण आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. लाखो लोकांचे भवितव्य ज्या कंपनीचे भवितव्य धोक्यात आहे अशा कंपनीशी जोडलेले असणे योग्य आहे का?
 
Considering nosediving of Adani group shares & it's probable cascading effects on Indian economy, govt of Maharashtra must clarify it's stand on Dharavi redevelopment project. Would they allow fate of lakhs of ppl connect to a company whose fate itself seems in jeopardy?
 
माझा सहकारी, राजकीय पार्श्वभूमी नसलेले युवा नेतृत्व @IYCNashikdist चे अध्यक्ष मानस पगार यांचे अकाली निधन माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. काँग्रेसचे भविष्यातील आश्वासक नेतृत्व हरपले.
सातत्याने संपर्कात असलेल्या मानसला काळ ओढून नेईल असे कधीच वाटले नव्हते. भावपूर्ण श्रद्धांजली!
 
मोदी सरकारने आज दिलेल्या बजेटवर प्रतिक्रिया
youtu.be/7_NkjkedDcg
 
परंतु भाजपा सत्तेसाठी अमर झालेली दिसते. त्याचे काय?😂😂
यापूर्वी तुम्ही दोनदा मरण पत्करलं आहे...
सत्तेसाठी तिसऱ्यांदा सुद्धा पत्कराल... pic.twitter.com/RJ5DanJylv
 
१० वी साठी गणित-
मोदी सरकारच्या गतवर्षीच्या (२०२१-२२) आर्थिक पाहणी अहवालात यावर्षी (२०२२-२३) देशाचा विकास दर ८ ते ८.५% असेल असे सांगण्यात आले होते. आता IMF नुसार तो ६.१% असेल. आताचा (२०२२-२३) पाहणी अहवाल २०२३-२४ ला विकासदर ६ ते ६.८% सांगतो आहे मग वस्तू स्थितीत तो किती राहील? 🤔
 
फिर कहां जाता?🤔
Public Authority नहीं है PM केयर फंड, संविधान के दायरे में नहीं आता

दिल्ली HC में केंद्र सरकार ने दी जानकारी
#PMCaresFund #DelhiHighCourt pic.twitter.com/3KqVOcUQ8f
 
हा बाबा मोदी सरकार आले तर पेट्रोल ₹४०/लीटर मिळेल म्हणाला होता. महिलांच्या कपड्यांवर अभद्र टिप्पणी देत होता.
आता इतिहास तज्ञ झाला आहे. असे भाजपाप्रणीत लोक बाबा, योगी, आचार्य या अतिशय वंदनीय शब्दांची अवमानना करत आहेत.
आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे.

@yogrishiramdev #BabaRamdev #Controversial #MTCard pic.twitter.com/3i29VH5C7C
 
संत तुकारामांवरील चिखलफेकीमागे भाजप:काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप; म्हणाले - डोळे उघडा अन्यथा मनुवादाच्या जोखडात अडकाल
#SantTukaram @sachin_inc @Dev_Fadnavis #MaharashtraPolitics
divya-m.in/EpfoeG6u0wb
 
“हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया
@sachin_inc @Devendra_Office @Dev_Fadnavis @narendramodi @BJP4Maharashtra @bjppune

politicalmaharashtra.in/not-hindus-bjp…
" , ...;"
politicalmaharashtra.in
 
सातत्याने अर्धवट माहिती देऊन जनतेची दिशाभूल करायची हे विकृत राजकारण भाजपा करत असते. त्याचेच हे उदाहरण आहे. एकतर तामिळनाडूतील नेत्याच्या विधानाचा महाराष्ट्राशी काय संबंध?
उत्तर प्रदेश मध्ये आदित्यनाथ सरकारने किती मंदिरे तोडली त्याची माहिती घ्या आणि काशीचे महंत काय म्हणतात ते पहा
याच साठी हवाय हिंदू जनआक्रोश👊👊 pic.twitter.com/iV2vN7qVKz
 
हिंदूत्ववादी सत्तेवर आहेत आणि हिंदूत्ववादी संघटनांना जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो...
काँग्रेस सत्तेवर असताना असा आक्रोश करावा लागला नाही ना मोर्चा काढावा लागला...
भाजपाची दांभिकता ती हीच...
हिंदू नव्हे भाजपा ची सत्ता संकटात असते.
 
संत तुकारामांवरील चिखलफेकीमागे भाजप:काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप; म्हणाले - डोळे उघडा अन्यथा मनुवादाच्या जोखडात अडकाल
#SantTukaram @sachin_inc @Dev_Fadnavis #MaharashtraPolitics

divyamarathi.bhaskar.com/local/maharash…
 
 
गांधींजींनी ३२ वर्षांच्या राजकीय प्रवाहात हजारो वर्षे शोषकांच्या हाती असलेली सत्तेची सूत्रे शोषितांच्या हाती दिली. देशाला मनुवादाच्या अंधकारातून समतेकडे नेल्यानेच गांधींची हत्या मनुवाद्यांनी केली.पण त्यांचा विचार अमर व कायम अपराजित राहील हे गांधीहत्येच्या ७५व्या वर्षी लक्षात ठेवा
 
जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपा व भाजपाप्रणीत भोंदूंचे षडयंत्र आहे. सुधारणावादी विचारांना संपवून मनुवाद पुनर्स्थापित करण्यासाठी सुधारणावादी महापुरुषांचे प्रतिमाभंजन करायचा डाव आहे. जनतेने डोळे उघडले नाहीत तर मनुवादाच्या जोखडात कायम जखडून घ्यावे लागेल.
 
"On Nov 24, 2021, Sri Lanka President summoned me & said, India’s PM Modi is pressuring him to hand over the project to the Adani group”: Ferdinando, SL Electricity chief.
So what is Adani? Crony? Paymaster? Who is the bandmaster?
 
Adani Group has draped itself in the Indian flag while systematically looting the nation, alleges Hindenburg Research
 
देशाची संविधानिक व्यवस्था सर्वोच्च का व्यक्ती सर्वोच्च या प्रश्नाचे उत्तर भाजपा देत आहे. जनतेला ते मान्य आहे का हे ठरवावे लागेल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोध करतच राहू.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद आहे. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. देशाच्या पंतप्रधानांकडूनच हा प्रोटोकॉल पाळला जात नसल्यास तो राष्ट्रपतीपदाचा अपमान ठरेल. pic.twitter.com/rrCCuXaCX3
 
 
दूसरा जवाब सुनने लायक़ है 😊
 
शिवरायांच्या भूमीवर टिपू सुलतानचे काय काम? असे म्हणता मग मुंबईच्या रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या भाजपाने प्रस्ताव का दिला होता? अकोला पालिका सभागृहाला का नाव दिले? हा दुटप्पीपणा जनता ओळखते. उगीच गोपाळ शेट्टी व भातखळकर सहित भाजपाने आंदोलनाची धमकी देऊन पळ काढला नव्हता.
Media Interaction

मालाड येथील उद्यानाला अनधिकृत रीतीने दिलेले टिपू सुलतानचे नाव हटवले, या संदर्भात मीडियाशी संवाद साधताना.... pic.twitter.com/HDPeuQCNzW
 
अदानी ग्रुपचे शेअर आपटल्याने LIC ला मोठा फटका बसला आहे.अदानी ग्रुप मधील ₹७२१९३ कोटी LIC ची गुंतवणूक ₹५५५६५ कोटींवर आली. २२% - जवळपास ₹१७००० कोटी उडाले. तरीही LIC अदानी ग्रुपच्या नव्या कोलमडलेल्या इश्यूमध्ये ₹३०० कोटी गुतवणार आहे. जनतेचा पैसा कसा संकटात टाकला जातो हे पहा
 
आता जनतेने गेले आठ वर्षे आपण "अडाणी" ठरवले जात आहोत का? याचे परीक्षण करावे
NEW FROM US:

Adani Group – How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History

hindenburgresearch.com/adani/

(1/x)
 
1/2 Gains of #ParikshaPeCharcha2023 event are unknown but more than ₹ 8.16 cr is incurred which is higher than amnt spent/yr to maintain a govt run KV & a JNV. We hv many grt educationists whose guidance can be used if necessary which would prove more effective.
Replying to @sachin_inc
2/2 Besides #Unemploymentpecharcha , #Inflationpecharcha are more important. Parliamentary debates hv ceased to occur during last 8 yrs. Suggestion to CM & DCM - Many important issues in Maharashtra on which your time & attention is needed than such self promotional events.
 
1/2 Gains of #ParikshaPeCharcha2023 event are unknown but more than ₹ 8.16 cr is incurred which is higher than amnt spent/yr to maintain a govt run KV & a JNV. We hv many grt educationists whose guidance can be used if necessary which would prove more effective.
 
Our constitution transformed us from subjects to citizens, gave us identity, dignity & empowered us. Hold on to it and protect it with all our might.
#HappyRepublicDay2023 to all of you.
 
क्योंकि 'सास' भी कभी 'बहु' थी...
 
Modi govt doesn’t realise than a ban usually works as an advertisement.
 
Welcome to NEW INDIA ( after 2014)

‘Cow dung protects from nuclear radiation,’ says Gujarat court in illegal cattle transport case theprint.in/judiciary/cow-… via @theprintindia
 
"महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का?, जनतेच्या नाकावर टिच्चून..."
#Congress #SachinSawant #BhagatSinghKoshyari #BJP
@sachin_inc
lokmat.com/maharashtra/co…
Sachin Sawant : " ?";
lokmat.com
 
महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला होता का? मागणी करूनही कोश्यारींना न हटवल्यामुळे सचिन सावंतांचा सवाल

newstown.in/congress-leade… via @NewstownI

#Maharashtra #Politics #MaharashtraGovernor #bhagatsinghkoshyari @sachin_inc @INCMaharashtra #BJP
? - newstown
newstown.in
 
"मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का?", सचिन सावंत यांचा मोदींना सवाल

#bhagatsinghkoshyari #Maharashtra #maharashtrapolitical @sachin_inc @BJP4Maharashtra

mumbaitak.in/ampstories/web…
Sachin Sawant : "... "
mumbaitak.in
 
MAHARASHTRA GOVERNOR OFFERS TO RESIGN

"The sentiments of the people of #Maharashtra were hurt by the Governor's statements. The BJP will have to answer why is he not removed yet," @sachin_inc, Congress leader to @rakshabihani | #BhagatSinghKoshiyari
 
“महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदींची भूमिका”
@narendramodi @PMOIndia @BSKoshyari @sachin_inc @INCMaharashtra @BJP4Maharashtra

politicalmaharashtra.in/modis-stance-t…
 
१/२ राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही ‌ pic.twitter.com/4XjiVhilmp
Replying to @sachin_inc
२/२ याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपाची भावना दिसते. महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध!
 
१/२ राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही ‌
 
इसे चमत्कार नहीं चालाकी कहते है 🤣🤣🔥

twitter.com/i/spaces/1LyGB…
 
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद की चमत्कार दिखाने वालों को खुली चुनौती:

twitter.com/i/spaces/1vOxw…
 
शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची लढवय्यी वृत्ती व जीवन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनंत शिवसैनिकांसहित सर्वांना अन्यायाविरुद्ध लढण्याची व अडचणींवर मात करण्याची उर्मी देत राहील!🙏
 
आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पूर्व अध्यक्ष महान राष्ट्रभक्त, धर्म निरपेक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#NetajiSubhasChandraBose
 
नाम: नरेंद्र मोदी
मौका: यूपी चुनाव की एक रैली
जगह: उन्नाव, उत्तरप्रदेश
वक्त: 1 साल पहले | फरवरी 2022

अब 'जुमला' सुनिए 👇
 
A Himalayan Griffon Vulture was captured by locals in Kanpur a few days ago. Here's how 4 Anchors of @TNNavbharat decided to report the incident.
 
 
सबके अच्छे दिन आए? मोदींचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंतांचा सवाल
#MyMahanagar @narendramodi @sachin_inc
mymahanagar.com/maharashtra/ha…
 
 
For access to this functionality a Trendsmap Explore subscription is required.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

Thanks for trying our Trendsmap Pro demo.

For continued access, and to utliise the full functionality available, you'll need to subscribe to a Trendsmap Pro subscription.

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.