User Overview

Followers and Following

Followers
Following
Trendsmap

History

Total Followers - Last Year
Daily Follower Change - Last Year
Daily Tweets - Last Year

Tweet Stats

Analysed 3,287 tweets, tweets from the last 418 weeks.
Tweets Day of Week (+0:00h)
Tweets Hour of Day (+0:00h)
Key:
Tweets
Retweets
Quotes
Replies
Tweets Day and Hour Heatmap (+0:00h)

Tweets

Last 50 tweets from @ShivSena
ShivSena - शिवसेना
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेट सदस्यांच्या प्रयत्नाने ठाणे उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शैक्षणिक व प्रशासकीय सुविधा कार्यान्वित करण्यात आल्यामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.युवासेनेचं सिनेट निवडणूक जाहीरनाम्यातील वचन पूर्ण!
45 77
Replying to @ShivSena :
ShivSena - शिवसेना
Due to the guidance of Yuvasena President @authackeray & the constant efforts of Yuvasena Senate Members, basic educational & administrative facilities have started at Mumbai University Thane Sub-centre. This was a demand in the Senate election manifesto which has been fulfilled.
29 57
ShivSena - शिवसेना
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेट सदस्यांच्या प्रयत्नाने ठाणे उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शैक्षणिक व प्रशासकीय सुविधा कार्यान्वित करण्यात आल्यामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.युवासेनेचं सिनेट निवडणूक जाहीरनाम्यातील वचन पूर्ण!
45 77
ShivSena - शिवसेना
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दुःखद निधनाने देशाने एक महान सुपुत्र गमावला आहे.
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
56 267
Saddened to hear about Shri Manohar Parrikar ji’s demise. My condolences to his family and the State of Goa.
143 764
ShivSena - शिवसेना
"आम्ही विरोध केला तोसुद्धा प्रामाणिकपणाने केला आणि मैत्री सुद्धा प्रामाणिकपणाने करतो."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
233 334
ShivSena - शिवसेना
"माझं मुख्यमंत्री महोदयांना तेच म्हणनं आहे की कर्जमुक्ति शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली नसेल तर गावागावात केंद्र उघडून कर्जमुक्ति झालीच पाहिजे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
222 271
ShivSena - शिवसेना
"देश बलवान करणं म्हणजे फक्त संरक्षण खातं बलवान करणे नाही तर देश बलवान करणं म्हणजे माझ्या देशातला सर्वसामान्य माणुस सुद्धा बलवान झाला पाहिजे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
215 283
ShivSena - शिवसेना
"ह्यांचं शेपुट जे वाकडं आहे ते सरळ नाही होणार, ते कापावं लागेल आणि ते कापण्याची हिंमत आणि धमक आपल्या सैन्यात आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
203 223
ShivSena - शिवसेना
"मला फक्त सर्जिकल स्ट्राइक नकोय, जेवढी उढवायची तेवढ्या त्यांच्या चिंधड्या उडवा तर मी म्हणेन आपलं भारत सरकार मजबूत आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
211 264
ShivSena - शिवसेना
"आपण युती करताना मला आनंद आहे, अभिमान आहे आणि समाधानपण आहे की जे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडले ते सर्व मुद्दे मुख्यमंत्री म्हणुन तुम्ही अंमलात आणले."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
216 227
ShivSena - शिवसेना
"मानवता हाच धर्म आहे. जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानलेला असेल त्याला पाणी आणि जो बेघर असेल त्याला घर द्यायचं हा धर्म आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
248 288
ShivSena - शिवसेना
"पाकिस्तानचं कंबरडं मोडा ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
250 285
ShivSena - शिवसेना
"देव, देश, आणि धर्मासाठीच युती केली आणि आपला वाद सुद्धा देव, देश आणि धर्मासाठीच होता."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
274 458
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी आज संभाजीनगर येथे शिवसेना-भाजपा युतीच्या संयुक्त महामेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
261 419
Replying to @ShivSena :
ShivSena - शिवसेना
Shivsena President Uddhavsaheb Thackeray and the Hon'ble Chief Minister @Dev_Fadnavis ji addressed the Padadhikaris and Karyakartas at the Marathvada Vibhagiya Melava in Sambhaji Nagar today.
245 296
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी आज संभाजीनगर येथे शिवसेना-भाजपा युतीच्या संयुक्त महामेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
265 429
ShivSena - शिवसेना
"भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकडया नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
261 318
ShivSena - शिवसेना
"शिवसेनाप्रमुखांनी नेहमी मला गोरगरीबांच्या मुलांची पहिली काळजी घ्यायला, त्यांचे लाड करायला पहिले शिकवले आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
238 285
ShivSena - शिवसेना
"मी जे वचन दिलं होतं की ५०० फूटांपर्यंतच्या घरांचं मालमत्ता कर आणि नाणार प्रकल्प आपण रद्द केला."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
243 287
ShivSena - शिवसेना
"मी शिवसैनिकांना आणि भाजपच्या कार्यकत्यांना सांगतोय की ज्यांच्या आशीर्वादाने हा भगवा फडकतोय त्या मायबाप जनतेचे फक्त मते नकोय, त्यांचे आशीर्वाद मला पाहिजे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
235 308
ShivSena - शिवसेना
"आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे, पडणार ते नक्कीच."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
250 311
ShivSena - शिवसेना
"आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
257 521
ShivSena - शिवसेना
श्री. पुरुषोत्तम जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
313 542
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आज नागपुर येथे शिवसेना-भाजपा युतीच्या संयुक्त महामेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
244 339
ShivSena - शिवसेना
"आमचा देश, आमचा हिंदुत्व, आमचा भगवा टिकवण्यासाठी विदर्भातल्या १० च्या १० जागाच नाही तर महाराष्ट्रातल्या ४८ च्या ४८ जागा जिंकाव्याच लागतील."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
265 564
ShivSena - शिवसेना
"पाकिस्तान मध्ये एक खेळाडू पंतप्रधान झाला आणि आपल्याकडे पंतप्रधानपदाचं स्वप्न बघणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
282 543
ShivSena - शिवसेना
"खुर्ची हे आमचं स्वप्न नाही आहे, देश हे आमचे स्वप्न आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
225 266
ShivSena - शिवसेना
"आपण इथे 'भारत माता की जय' म्हणुन जीव तोडून घोषणा देतो, परंतु आपले सैनिक आपला जीव देऊन मोकळे होतात."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
229 263
ShivSena - शिवसेना
"एकदाच काय ते पाकडयांचं कंबरडं मोडून काढा, की पुन्हा उठताच कामा नये."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
223 268
ShivSena - शिवसेना
"सरकारकडून लाभार्थ्यांना येणारे पैसे कोणी अडवत असतील, त्यांना जर का मोडून काढलं तर विकासाचं पाणी खळाळून वाहत जाईल."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
213 228
ShivSena - शिवसेना
"तो जमाना आठवा जेव्हा आपल्याला जिंकणे कठीन होतं, आता आपण मतदारसंघ पण जिंकतो आणि माणसं सुद्धा जिंकतो."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
211 260
ShivSena - शिवसेना
"आज आपल्या पक्षात कोण मंत्री आहेत, कोणी खासदार तर कोणी आमदार आहेत; आम्हाला सगळ्यांना या उंचीवर नेणारे आपले हक्काचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
213 228
Furthermore, as a matter of transparency, the BMC has made the entire file of the audit report (made then) and action taken on it, based on the input, open to public scrutiny.
As we said before, those guilty will not be spared, have not been spared.
259 364
Hon’ble Municipal Commissioner Ajoy Mehta ji has passed now orders to take the strictest possible procedural action on the auditor and the BMC officials working on this audit of the FoB that caved in, last evening. (1/2)
297 553
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी आज अमरावती येथे शिवसेना-भाजपा युतीच्या संयुक्त मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
261 1,141
ShivSena - शिवसेना
"मुठ आवळल्यानंतर समोर विरोध उभाच राहणार नाही, जो उभा राहील त्याला हिंदुत्वाची वज्रमुठ कायमचा धडा शिकवेल."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
229 254
ShivSena - शिवसेना
"४८ च्या ४८, युती आणि युतीच, दूसरा कोणताही पक्ष तिकडे येता कामा नये."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
227 230
ShivSena - शिवसेना
"शरद पवारांच्या कुठल्याच गोष्टीला पुरावा नसतो."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
221 207
ShivSena - शिवसेना
"आपला हिंदुस्थान, आपल्या देशाचं रक्षण करणे आणि त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पाईक असलेलं सरकार आणणं ही आमची इच्छा आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
219 330
ShivSena - शिवसेना
"ज्यांच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि त्यांच्यासाठी आपण ज्या योजना जाहीर केल्या त्या योजना तळागाळापर्यंत पोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
230 219
ShivSena - शिवसेना
"सामान्य माणुस ज्या आशेने आपल्याकडे बघतो, त्यांच्या आशेवरती पाणी नाही पडलं पाहिजे कारण शिवसेना-भाजप पक्ष देशातील सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
216 304
Today’s tragedy is extremely disturbing. Although there shan’t be any blame game, there will be reasons found & responsibility that will be fixed. A recent audit also apparently happened. That audit shall be revisited to examine what wasn’t mentioned or followed (1/n)
261 798
ShivSena - शिवसेना
कोल्हापुरचे माजी आमदार श्री. सुरेश साळोखे यांनी आज मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
212 494
ShivSena - शिवसेना
जुन्नरमधील मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
251 709
The biggest democracy has just declared its biggest festival dates! A festival where we choose our voice, our government.
As we, political parties, seek your blessings and votes, we also will put forth the work we’ve done, and the work we are about to do.
309 766
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई येथे खासदार @shewale_rahul यांच्या कार्यअहवालाचा ई-प्रकाशन सोहळा पार पडला. तसेच त्यांनी दक्षिण-मध्य मुंबईमधील पदाधिकारी आणि नागरिकांसोबत विडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.
259 462
Replying to @ShivSena :
ShivSena - शिवसेना
Shivsena President Uddhav Saheb Thackeray published work report of MP @shewale_rahul at Mumbai, today. He also interacted with Shivsena Office-bearers and citizens through Video Conference.
231 285
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई येथे खासदार @shewale_rahul यांच्या कार्यअहवालाचा ई-प्रकाशन सोहळा पार पडला. तसेच त्यांनी दक्षिण-मध्य मुंबईमधील पदाधिकारी आणि नागरिकांसोबत विडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.
259 462
Yesterday Uddhav Thackeray ji launched BMC’s initiative to built 22,774 new toilet seats across Mumbai. A budget of almost ₹700 cr has been allocated. Next year, we hope to make 50k new toilet seats in Mumbai. Probably, largest number by any city in India at one time!
294 709
वचनपूर्ती!!!
मालमत्ता कर मुक्त मुंबईकर!
५०० sq ft पर्यंत असणाऱ्या घरांना आता मालमत्ता कर नाही! शिवसेनेची वचनपूर्ती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार!
Promise Fulfilled! No property tax for homes upto 500 sq ft in Mumbai now!
#Mumbai
296 962
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बिर्ला सभागृह, मरीन ड्राईव्ह येथे प्रस्तावित मराठी रंगभूमी इतिहास कलादालनाचा शुभारंभ तसेच मुंबई मनपाच्या २२७७४ सामुदायिक शौचकूप बसविण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा बांधकाम कार्यारंभ झाला. @AUThackeray
241 393
Replying to @ShivSena :
ShivSena - शिवसेना
Shivsena President Uddhav Saheb Thackeray launched the design for the proposed Marathi Theatre Museum to be made at Birla Sabhagriha, Marine Drive and also launched BMC’s most ambitious project of making 22774 toilet seats across Mumbai this year. @AUThackeray
233 234
ShivSena - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बिर्ला सभागृह, मरीन ड्राईव्ह येथे प्रस्तावित मराठी रंगभूमी इतिहास कलादालनाचा शुभारंभ तसेच मुंबई मनपाच्या २२७७४ सामुदायिक शौचकूप बसविण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा बांधकाम कार्यारंभ झाला. @AUThackeray
241 393
 
Get Full Access Now
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now