@AjitPawarSpeaks | 740,309 followers
२०० तालुक्यांत गंभीर पाणीटंचाई. २०,००० गावांना दुष्काळाची झळ. १३ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती. मराठवाड्याची स्थिती चिंताजनक! तरीही दुष्काळमुक्तीचं स्वप्न साकार करत असल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. @Dev_Fadnavis जरा स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर निघा.

tinyurl.com/y7e5w7dd
स्व. वसंतराव नाईक, स्व. सुधाकरराव नाईक यांनी पाहिलेले दुष्काळमुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आपले सरकार करीत आहे!
मराठवाड्यासारख्या भागात भूगर्भातील पाणीपातळीत झालेली वाढ हे #जलयुक्तशिवार चे यश आहे! pic.twitter.com/zSKp13E9yf

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 23 replies and 0 quotes found
In reply to @AjitPawarSpeaks
दुष्काळमुक्तीच्या नावाने फक्त ढोल वाजवायच काम करतय सरकार, प्रत्यक्षात सगळा सावळा-गोंधळ आहे. त्यावर हद्द म्हणजे एवढा कामचुकार मुख्यमंत्री पण परत पदावर यायच स्वप्न पाहतो. दुर्दैव महाराष्ट्राचे.
 
In reply to @AjitPawarSpeaks
तुछा मुतुन झाला का काका
 
In reply to @AjitPawarSpeaks
सर कृपया त्यांनी काय म्हंटलं आहे ते पहा . भूजल पातळीत वाढ झाली असा म्हंटलं आहे. दुष्काळ संपला वगैरे काही म्हंटलेला नाही . आणि गेले बरीच वर्ष आपले सरकार होते आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा काय काय केले आपण याचा लेख जोखा तर मांडत नाही आहात आपण . फक्त बोंबाबोंब
 
In reply to @AjitPawarSpeaks
स्वप्नं साकार करायला खुप वेळ लागतो पवार साहेब... Mpsc, स्पर्धा परिक्षा ची तयारी करणार्‍या विद्यार्थी कडून काहीतरी शिकावे आपण पवार साहेब.......
 
 
In reply to @AjitPawarSpeaks
एकच वादा अजितदादा C.M. 2019💐💐💐
 
In reply to @AjitPawarSpeaks
त्यांना दुष्काळ दिसत नाही, पुढील पाच वर्ष सी, एम पदाची दिसतात
 
In reply to @AjitPawarSpeaks
Great dada................................
 
In reply to @AjitPawarSpeaks
जे तुम्हाला १५ वर्षात जमल नाही ते त्यांनी ३ वर्षात करुन दाखवले.. त्याच काय..
 
 
 
In reply to @AjitPawarSpeaks
ह्यांना दुष्काळमुक्तिचे काम करू द्या, नाहीतर धरणातील पाणी संपलं तर @AjitPawarSpeaks तुमचे उपाय खूप जालिम असतात 😥😥😥
 
In reply to @AjitPawarSpeaks
बळीराजासाठी बळी घेणार ठरलंय सरकार, काय कामाची ती सत्ता? जिथे काहीच नाही करायचा पत्ता?
 
In reply to @AjitPawarSpeaks
SP when saperated from Congress why again joining to them . Means for political interest and to be in power any thing can happen is proved by SP and AP.
 
In reply to @AjitPawarSpeaks
दादा तुमच्या काळात दुष्काळची कामे झाली असते तर हि वेळ आली नसती
 
In reply to @AjitPawarSpeaks
दादा , यांना येत्या निवडणूकीत हाबाड़ा दिल्याशिवाय हे सरकार स्वप्नातुन बाहेर येणार नाही.
 
In reply to @AjitPawarSpeaks
Tumchi sarkar hoti tevha tr khupp hirval hoti na marathwadyaat
 
In reply to @AjitPawarSpeaks
तुम्ही पाण्यासाठी धरणं बांधली का कधी १५ वर्षांत ???? #पाटबंधारे खात्याच्या मंत्री वाईट विधान बोलले होते सभेत विसरला वाटतं ??? धरणं मध्ये पाणी etc ???? #जलयुक्तशिवार याना पण चान्स आहेस ५ वर्ष पूर्ण कार्य करायला
 
In reply to @AjitPawarSpeaks
दादा जेव्हा सत्त्तेत होते तेव्हा धरण कशी दुधड़ी भरून वाहत होती , फड़नवीस सरकारचा जाहीर निषेध 😂😂😂
 
In reply to @AjitPawarSpeaks
Fadanvis saheb Maharashtrat duahkal jahir Kara, khot bolun lokanna fasvaych band kara
 
Over 3 replies and quotes not shown

Retweeters

38 retweeters not shown
Register for Trendsmap Access
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

* Analytics, alert and visualisation tools require additional authorisation
Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now