@PawarSpeaks | 1,200,049 followers
स्वबळावर स्वराज्य निर्मिती करून
सह्याद्रीच्या मातीला स्वाभिमान व
बाणेदारपणाचा लौकिक बहाल करणाऱ्या
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना
जयंतीदिनी मानाचा मुजरा!
#ShivajiMaharaj

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 62 replies and 6 quotes found
शिवजयंती घराघरात, शिवजयंती मनामनात. pic.twitter.com/nGEB82bAoB
 
 
 
जय जिजाऊ जय शिवराय
 
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा! तसेच सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा! #शिवजयंती #१९_फेब्रुवारी
 
छत्रपती शिवाजी महाराज की जय
 
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना  त्रिवार मानाचा मुजरा.  सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
 
 
जय शिवराय
 
2019 Sharad Rao Pawar saheb
 
देई दाखला जगाला इतिहासाच्या पानाचा, करतो आम्ही प्रणाम मुजरा हा मानाचा. 🙏 Jay jijau jay shivray
 
 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा #ShivajiMaharaj
 
 
राजे तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा
 
माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास महाराष्ट्राचे🚩🚩 *आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंतीच्या शिवमय व भगव्या शुभेच्छा 🚩🙏स्वप्निल स वाघ 💐
 
 
जगभरात आज उत्साहाने#शिवजयंतीसोहळा साजरा होत आहे. रयतेसाठी, सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणं म्हणजेच शिवचैतन्य! छत्रपती शिवरायांना जयंतीदिनी सन्मानपूर्वक अभिवादन..!! pic.twitter.com/PVT72mslCZ
 
 
जय शिवराय !!
 
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं … दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं… पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी … अन साम्राज्य निर्माण करायचे असेल  तर “शिवबाचच” काळीज हवं..! शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना. खुप खुप शुभेच्छा. जय भवानी जय शिवाजी. pic.twitter.com/gB8snKzte0
 
#शिवजयंती Today is 389th Birth Anniversary of Great Brave Warrior King!Father of Gurella warfare (GanimiKava), #Father of #IndianNavy and greatest brave fighter warrior King of Hindavi Swarajya !Founder of #MarathaEmpire #ShivajiJayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj
 
बहुजनप्रतिपालक,कुळवाडी भूषण राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपतीभूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपतीअष्टावधानजागृतअष्टप्रधान वेष्टीतन्यायालंकार मंडीतशस्त्रास्त्रशांस्त्र पारंगतराजनीती धुरंधरपौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज श्री छत्रपती
 
🍁राजा झाला तो एकच!!! जनतेच्या गळ्यातील ताईत होणे सोपे नाही. हाडाची काडं आणी रक्तांच पाणी करावं लागतं. नाहीतर आत्ताचे राजे? तुलनाच नको.🍁
 
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र pic.twitter.com/LyTTqSLDnP
 
is uddhav ShivSena smarter than @AamAadmiParty @ArvindKejriwal to survive the elimination through @BJP4India tampered manipulated?? #BanEVM and @rajanikanth already defensive?
 
जय शिवराय
 
 
If u make coalition with MNS u can beat Shivsena & BJP
 
Jai Bhavani Jai Shivaji 🙏🏼🙏🏼🚩 #shivajimaharaj
 
हाच कित्ता आपण पण गिरवावा हि अपेक्षा. स्वबळावर लोकसभा/ विधानसभा लढुन महाराष्ट्र जिंकावा.
 
जय शिवराय....!
 
 
 
राजेंना मानाचा मुजरा
 
जय शिवराय
 
जय जिजाऊ...!! #कुळवाडीभुषण_बहुजन_प्रतिपालक... 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' च्या आपणास व तमाम रयतेला मनपुर्वक हार्दिक शिव शुभेच्छा...🚩
 
jay shivray pawar saheb
 
#लोक_म्हणतात_हे #विश्व_देवाने_बनवल_आहे #पण #मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_ छञपतींनी_बनवल. #जगदंब_जगदंब....... #जय_भवानी_जय_शिवराय
 
 
मातृभूमी, मातृभाषा, मातृधर्मावर प्रेम करायला शिकवलंत तुम्ही! मुजरा राजे 🙏 शिवजयंती निमित्ताने सर्वांना उदंड शुभेच्छा ⛳ #शिवजयंती
 
*श्रृंगार होता संस्काराचा,* *अंगार होता स्वराज्याचा,* *शत्रुही नतमस्तक होई जिथे,* *असा पुत्र होता आई जिजाऊंचा,* *छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा,👏* *🙏शिवजयंतीच्या शिवप्रेमीना शिवमय शुभेच्छा🙏*
 
पण राष्ट्रवादी ला अजून स्वबळावर एक हाती सत्ता महाराष्ट्रात मिळाली नाही जशी बंगाल मध्ये ममता, तेलंगणा त kcr, ओडिशा त नवीन पटनाईक, दिल्ली त केजरीवाल, सतत आपलं काँग्रेस च्या कुबड्या घ्याव्या लागतात, आपलं नेतृत्व सर्वमान्य नाही महाराष्ट्रात का कुणास ठाऊक 😖
 
🚩शिवराय मना मनात शिवजयंती घरा घरात सर्व शिवभक्तांना शिवजयंती निमित्त शिवमय शुभेच्छा 🚩
 
जय शिवराय
 
*🚩🚩🚩🚩महाराष्ट्रचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा*🚩🚩🚩🚩
 
"प्रौढ प्रताप पुरंदर"  "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्"  "सिंहासनाधीश्वर"  "महाराजाधिराज" "महाराज"  "श्रीमंत" "श्री छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की "जय"
 
 
आदर्श राजा कूळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक,शत्रुसंहारक स्वराज्यउद्धारक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय!!!
 
🚩 माझ्याकडून आपणास अखंड श्रींमतयोगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवमय व भगव्या शुभेच्छा 🚩
 
🚩🚩⛳⛳शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा⛳⛳🚩🚩
 
इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा 👉 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ⛳⛳⛳आपला::श्री.अर्जुन सुरेशराव साखरे पाटिल.
 
 
 
 
राजेंना मुजरा
 
 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!! saheb..........
 
जाणता राजा शरद पवार साहेब
 
 
जय जिजाऊ जय शिवराय
 
जय शिवराय 🚩🚩
 
 
Over 5 replies and quotes not shown

Retweeters

196 retweeters not shown
Get Full Access Now
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now