@supriya_sule | 706,081 followers
अखिल महाराष्ट्राचे दैवत, महान राज्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंच्या पोटी किल्ले शिवनेरीवर आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा. #ShivajiMaharaj

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 22 replies and 1 quotes found
 
जय जिजाऊ जय शिवराय ताई pic.twitter.com/8Fu5mD8BKr
 
केवळ महाराष्ट्र नाही हो ताई, समस्त हिंदूंचे.
 
महाराजांना मानाचा मुजरा... सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
#स्वराज्य_निर्माते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
 
*🚩🚩🚩🚩महाराष्ट्रचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा*🚩🚩🚩🚩
 
 
यशवन्त कीर्तिवन्त। सामर्थ्यवंत वरदवन्त। नीतिवन्त पुण्यवंत। जाणता राजा ॥ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी मानाचा मुजरा !
 
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा! तसेच सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा! #शिवजयंती #१९_फेब्रुवारी
 
जय शिवराय....! #शिवजयंती
 
महाराजांना मानाचा मुजरा
 
 
वीर योद्धा एवं मराठा सम्राट छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें मेरा शत्-शत् नमन।
 
#शेतकऱ्यांच्या_पिकाच्या_देठाला_जरी_धक्का #लावाल_तर_मारले_जाल'.... असं म्हणून #शेतकऱ्यांची_काळजी_घेणारा_एकमेव_राजा जर कोण असेल तर ते म्हणजे #राजे_शिवछत्रपती...! अशा या जानत्या राजाच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा..!
 
अखिल हिंदुस्तानचे दैवत, महान राज्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंच्या पोटी किल्ले शिवनेरीवर आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा. #ShivajiMaharaj
 
 
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी...
 
 
 
 
 
Over 2 replies and quotes not shown

Retweeters

63 retweeters not shown
Get Full Access Now
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now