@dhananjay_munde | 172,289 followers
स्वराज्याचे संस्थापक, आदर्श शासनकर्ता आणि कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. रणनीती असो वा राजनीती शिवाजी महाराजांचा आदर्श कित्येक शतके लोकांपुढे आहे आणि येणारी अनंत शतके राहील. रयतेचा असा राजा पुन्हा होणे नाही.

#ShivajiMaharaj #ShivajiJayanti

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 17 replies and 1 quotes found
साहेब आपण झेड एफ स्टिअरिंग गियर इंडिया लिमिटेड कंपनी प्रशासनाला मिटिंग साठी उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही कंपनी आज आयुक्तालयात हजर राहिली नाही.कंपनी जर मंत्रालयालाही दाद देत नसेल तर मग #कामगारांना कधी #न्याय मिळेल?@MlaPacharne
 
हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा! तसेच सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा! #शिवजयंती #१९_फेब्रुवारी
 
मानाचा मुजरा राजे
 
 
काही महिन्या पूरवी रितेश देशमूख ने आसाच फोटो काठला होता का?
 
 
वीर योद्धा एवं मराठा सम्राट छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें मेरा शत्-शत् नमन।
 
look at Nawab Malik in your video...He is not interested at all..
 
 
प्रयत्न, जिद्द आणि ध्येयनिष्ठा यांचा संगम म्हणजे 'छत्रपती शिवराय'! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
 
 
Hatachi ghadi ghalun shant ubha Manus Kon ahe to
 
अखंड हिन्दुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आजपासून निश्चय करूया छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला ,कर्तृत्वाला नुसतं डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊ आणि महाराजांनी घालून दिलेले आदर्श आपण स्विकारून आचरणात आणू #शिवजयंती
 
 
_जात,पात,धर्म,वंश,प्रांत,नाते,गोते या मानवी भावनांना बाजूला सारत शिवरायांनी सर्वाँना *“मावळे”* या एकाच जातधर्मात आणून *स्वराज्य* निर्माण केले.. *स्वराज्यनिर्माते,राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.* pic.twitter.com/UNVNaKl9cq
 
जय जिजाऊ जय शिवराय
 
छत्रपती शिवाजी महाराज की जय
 
Over 1 replies and quotes not shown

Retweeters

34 retweeters not shown
Get Full Access Now
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now