@MeDeshmukh | 31,955 followers
छञपती शिवाजी महाराजांनी अगदी कमी वयात मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली होती.
आज देखील छञपतींचा विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विशेषतः तरूणाईने छञपतींचे विचार आचरणात आणले तर जिवनाचे सार्थक होईल.अशा या
रयतेच्या राजास माझा मानाचा मूजरा. #ShivajiMaharaj #shivajimaharajjayanti

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 14 replies and 1 quotes found
जय जिजाऊ , जय शिवराय स्वराज्य संकल्पक : शहाजीराजे भोसले स्वराज्य संस्थापक : छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संरक्षक : संभाजी राजे
 
 
जय जिजाऊ,जय शिवराय.
 
जय जिजाऊ जय शिवराय pic.twitter.com/zYnfRXk9Pq
 
आपण थोडं शुद्धलेखन सुधारवं किंवा जो आपल्यावतीने ट्विट करत आहे त्याला तरी बदला. शिवजयंतीला एका वाक्यात एवढ्या चुका सहन नाही होत.
 
#Repost @chhatrapati_shivaji_maharaj_ (@get_repost) ・・・ |◆जन्म दिवस राजा शिवबाचा◆|
 
#इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
 
 
 
#छत्रपती_शिवाजी #महाराजांच्या_जयंतीनिमित्त #_हार्दिक_शुभेच्छा...
 
जय जिजाऊ,जय शिवराय
 
जय जिजाऊ जय शिवराय
 
_जात,पात,धर्म,वंश,प्रांत,नाते,गोते या मानवी भावनांना बाजूला सारत शिवरायांनी सर्वाँना *“मावळे”* या एकाच जातधर्मात आणून *स्वराज्य* निर्माण केले.. *स्वराज्यनिर्माते,राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.* pic.twitter.com/UNVNaKl9cq
 
शिवाजी महाराज की जय
 
#छत्रपती_शिवाजी
#महाराजांच्या_जयंतीनिमित्त
#_हार्दिक_शुभेच्छा...
 

Retweeters

21 retweeters not shown
Get Full Access Now
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now