@LoksattaLive | 141,167 followers
आज #शिवजयंती
धर्मवेडाने राज्य मोठे होत नाही यावर राजांची ठाम धारणा होती
goo.gl/6G6vYU < वाचा महाराजांची गुणवैशिष्ट्ये
मशिदी, कुराण या मुसलमानांच्या श्रद्धास्थानांना आपल्या सैनिकांनी कोणताही उपद्रव देऊ नये अशी सक्त ताकीद #ShivajiMaharaj यांनी दिली होती
#shivjayanti

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 6 replies and 1 quotes found
सेक्युलारीज्म साठी महाराजांचा वापर?

स्वराज्य तरी हिंदवी होत का मग? 🤔

#म #मराठी
 
महाराजांची गुणवैशिष्ट्ये मोठी आहेतच. पण प्रत्येक वेळेला महाराज सर्वधर्मसमभाव मानायचे, मुसलमान महाराजांच्या सैन्यात होते, महाराजांनी मशिदी तोडल्या नाहीत, यापलीकडचे महाराज जाणण्याचा प्रयत्न करणार आहात का तुम्ही?🤔 मुसलमान केंद्र ठेवून महाराजांकडे पाहता? 😎
 
ज्यांच्या जीवनावर जग अभ्यास करतंय, आजही अनेकांचं जीवन ज्यांच्या विचारांच्या तेजाने उजळून निघालायं, 🕉️😊 त्यांना केवळ मुसलमान केंद्र ठेवून पाहणं, आणि लोकांना सर्वधर्मसमभावा चे धडे देणं, ठीक नाही. 🙄
 
धर्मांध मुस्लिमांच्या लक्षात येत नाही ही गोष्ट. लोकसत्ताने त्यांना समजून सांगितले पाहिजे... 👀
 
१००% सहमत @LoksattaLive पण स्वराज्य विरुद्ध गद्दारी करणाऱ्या स्वकीयांनाही राजांनी क्षमा नव्हती केली....आपण काश्मीरविषयी काय मत ठेवू इच्छिता?
 
मुसलमान केंद्र ठेवून महाराजांकडे पाहता? 🙄
 
Over 1 replies and quotes not shown

Retweeters

7 retweeters not shown
Get Full Access Now
Login via Twitter to start your free trial now

Don't have a Twitter account? You can also register via Facebook or Instagram

Existing users can login

Our trial allows access to only the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Plus subscription provides full access to all available timeframes

Signup Now