Analyse @satyajeettambe's tweets
@satyajeettambe
| 163,136 followers
विद्यावेतनासाठी गेल्या १६ दिवसांपासून पुणे विद्यापीठात M.Phil आणि PhD चे विद्यार्थी धरणे आंदोलन व उपोषण करीत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ह्या मुला-मुलींना संशोधन-अभ्यास सोडून आंदोलन उपोषण करावे लागत आहे. या विद्यार्थ्यांची आज मी भेट घेतली. https://t.co/lVXPMlk2eJ