Analyse @CMOMaharashtra's tweets
@CMOMaharashtra
| 3,948,148 followers
#BreakingNews :
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. धानाला 500 रू. बोनस देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. आपल्या सरकारने निवडणुका असोत की नसो, दरवर्षी 200 रू बोनस दिला, असेही सांगितले. https://t.co/susJyzvZSi