Analyse @AUThackeray's tweets
@AUThackeray
| 3,514,249 followers
महाराष्ट्राच्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. आज महाराष्ट्राच्या मतदानाचा चौथा टप्पा पूर्ण झाला. सर्व राजकीय पक्ष, निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, अधिकारी वर्ग, सर्व कार्यकर्ते यांचे खास आभार मानतो. #Elections2019 #IndianElections2019