Analyse @AUThackeray's tweets
@AUThackeray
| 3,514,249 followers
वान्द्रे येथील Govt Polytechnic कॉलेज सोशल सर्विस डिपॉझीटच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये वसूल करत होते जे विद्यार्थी नापास झाल्यास पुन्हा दिले जात नसत. कुठेही पारदर्शकता नाही, जबाबदारी नाही. युवासेनेने याविषयी आवाज उठवला आणि हा गैरव्यवहार बंद केला.