Analyse @sawsammer3's tweets
@sawsammer3
| 11,509 followers
डॉ. पायल यांची #आत्महत्या नसून त्यांचा खून केला आहे असं बोललं तरी वावगं होणार नाही. जातीयवादी टीका करून त्यांचा जीव घेतला गेला आहे.आपण आज सायंकाळी ७ ते १० वेळात #JusticeForDrPayal व #InstitutionalMurder टॅग्स वापरून ट्रेंड करणार आहोत तरी सर्वानी सहभागी व्हावे? #म #मराठी https://t.co/TjP7Jw2QDy