Analyse @SevadalMH's tweets
@SevadalMH
| 10,216 followers
#रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन जे रक्त दाते अखंड सेवाभावी वृत्तीने रक्तदान करतात व करत आहेत अशा अनेक अनामिक #रक्तदात्यांना व त्यांच्या प्रेरणेतुन नवीन तयार होत असलेल्या तमाम रक्त दाते यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने जागतिक #रक्तदान दिनाच्या शुभेच्छा ! https://t.co/xxT6abu0kk