Analyse @CMOMaharashtra's tweets
@CMOMaharashtra
| 3,948,148 followers
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मंत्री श्री एकनाथ शिंदे, श्री रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. https://t.co/ZUKMQxJ0Zo