Analyse @CMOMaharashtra's tweets
@CMOMaharashtra
| 3,948,148 followers
वाचनालयाला, मराठी शाळांना अनुदान राज्य सरकार देईल. मराठीच्या संवर्धनासाठी लागणारी संपूर्ण मदत राज्य सरकार करेल. आणखी २ मंत्र्यांची नियुक्ती सीमा भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी करण्यात येईल: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस https://t.co/tkAwJ5tDbE