Analyse @supriya_sule's tweets
@supriya_sule
| 1,722,016 followers
अभिनंदन...! भारतीय शास्त्रज्ञांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. #Chandrayan2 यशस्वीरित्या अंतराळात झेपावले. समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.या यशाबद्दल @isro च्या शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन. https://t.co/V74DcPDAcO