Analyse @AshokChavanINC's tweets
@AshokChavanINC
| 397,425 followers
#Chandrayaan2 चे यशस्वी प्रक्षेपण हा भारतासाठी अतिशय अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण आहे. #ISRO ने दिवस-रात्र केलेल्या परिश्रमांमुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला. #ISRO च्या सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन! https://t.co/54sbAGBY2m