Analyse @mangeshjadhav_'s tweets
@mangeshjadhav_
| 4,190 followers
आज #EngineersDay शिवरायांकडे पण एक अत्यंत कुशल इंजिनिअर होते त्यांचे नाव हिरोजी इंदुलकर. महाराजांनी रायगड बांधण्याची जबाबदारी हिरोजींकडे सोपवली होती.
ते काम अंतिम टप्प्यात असताना पैशांची उणीव भासली तेव्हा हिरोजींनी आपले घरदार विकुन किल्ल्याचे बांधकाम पुर्णत्वास नेले. https://t.co/COcGnsUE9b
ते काम अंतिम टप्प्यात असताना पैशांची उणीव भासली तेव्हा हिरोजींनी आपले घरदार विकुन किल्ल्याचे बांधकाम पुर्णत्वास नेले. https://t.co/COcGnsUE9b