Analyse @PawarSpeaks's tweets
@PawarSpeaks
| 2,872,531 followers
@Jayant_R_Patil महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. अत्याचारात सामील झालेल्यांना संरक्षण दिले जाते. लोकसभेत भाजपाचे स्वामी चिन्मयानंद आहेत. त्यांनी एका मुलीवर अत्याचार केले. अशा लोकांच्या हातात कशासाठी सत्ता देता? स्त्रीचा अवमान करणाऱ्यांना आपण उभे करायचे नाही. https://t.co/ITSfV7Tlsj