Analyse @PawarSpeaks's tweets
@PawarSpeaks
| 2,872,531 followers
@Jayant_R_Patil इस्लामपूर भागाचा जयंतरावांनी विकास केला आहे. कारखाना तसेच इतर विकासकामांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम केले. म्हणून इथे एकही आत्महत्याग्रस्त कुटुंब सापडणार नाही. तरुणांना शिक्षण दिले, व्यवसायाची संधी दिली. त्यामुळे वाळवा मतदारसंघातून पुन्हा जयंतरावांना विजयी करा,असे आवाहन आहे.