Analyse @SanjayDhotreMP's tweets
@SanjayDhotreMP
| 34,031 followers
हनुमानजयंतीच्या शुभ मुहूर्तावर बजरंगबली आपल्याला आपले भय व चिंता यांसोबत लढण्यासाठी संपूर्ण सामर्थ्य आणि शक्ती देवो. अंजनी सुताच्या आशीर्वादाने आपण कोरोनाच्या या युद्धामध्ये निश्र्चित विजयी होऊ! #हनुमान_जयंती https://t.co/5TRsQfqUx8