Analyse @INCMaharashtra's tweets
@INCMaharashtra
| 288,365 followers
राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’चे उद्धाटन शालेय शिक्षण मंत्री ना. @VarshaEGaikwad यांच्या हस्ते करण्यात आले. करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. https://t.co/gS6n3OMwQB