Analyse @bb_thorat's tweets
@bb_thorat
| 281,711 followers
#Corona संकटामुळे ब-याच गोष्टी बदलणार आहेत. महाराष्ट्रातील तरूण कामासाठी पुढे येत असतील तर भुमिपुत्र म्हणून त्यांचे स्वागतच आहे. स्थलांतरित मजूर परराज्यातील असले तरी ते आपल्या देशाचे नागरिक आहेत. ते परत आले तर त्याचे नियोजन करावं लागेल. नोंदी ठेवाव्या लागतील कामगार विभाग ते करेल https://t.co/bDDOCZhBpz