Analyse @AjitPawarSpeaks's tweets
@AjitPawarSpeaks
| 1,585,781 followers
आज, पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात माझ्या उपस्थितीत वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली. यावेळी देहू, आळंदी देवस्थानचे विश्वस्त यांसह अन्य देवस्थानचे प्रमुख वारकरी बांधव तसंच आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते. https://t.co/Q5HQwhD6D4