Analyse @NCPspeaks's tweets
@NCPspeaks
| 751,371 followers
वर्षात २ कोटी नोकऱ्या? पुन्हा जुमला? नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या (एनएसएसओ) आकडेवारीनुसार देशात गेल्या ४५ वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. युवकांना भजी तळण्याचा सल्ला देणाऱ्या मोदी सरकारने हे वर्ष #अपयशाची_वर्षपूर्ती म्हणून साजरं करावं.
#Modi1Year #unemployment
#घरघरबेकारी https://t.co/s3TL7IzfDl
#Modi1Year #unemployment
#घरघरबेकारी https://t.co/s3TL7IzfDl