Analyse @NCPspeaks's tweets
@NCPspeaks
| 751,371 followers
सीएए आणि एनआरसीमुळे देश ढवळून निघाला. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. देशभरात ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली. विद्यापीठांतील आंदोलनात हिंसाचार घडला. देश धार्मिक उन्माद व जातीय ध्रुवीकरणामुळे ढवळून निघाला.
#अपयशी_वर्षपूर्ती
#Modi1Year https://t.co/Ays65PSpaV
#अपयशी_वर्षपूर्ती
#Modi1Year https://t.co/Ays65PSpaV