Analyse @ajinkyarahane88's tweets
@ajinkyarahane88
| 6,721,072 followers
आज कृषी दिन, तसेच आजपासून कृषी सप्ताह सुरू होत आहे. सर्व परिस्थितीत कठोर मेहनत घेऊन देशाच्या अन्नाची काळजी घेणाऱ्यांना माझा सलाम!
शेतकरी हे केवळ आपले आदर्शच नाही तर देशाचे आधारस्तंभ सुद्धा आहेत.
#MaharashtraKrishiDin https://t.co/9SYur9L91M
शेतकरी हे केवळ आपले आदर्शच नाही तर देशाचे आधारस्तंभ सुद्धा आहेत.
#MaharashtraKrishiDin https://t.co/9SYur9L91M