Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका राजुल ताई पटेल यांनी त्यांच्या रेड झोन क्षेत्रात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याबद्दल आपले मत व्यक्त केले होते. स्वयंसेवक आणि पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या स्क्रिनिंग आणि तपासणीसाठी कॅम्पचे आयोजन केले होते. https://t.co/06Ii69ni6Q