Analyse @AnilDeshmukhNCP's tweets
@AnilDeshmukhNCP
| 400,319 followers
आज #नागपूर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
@NagpurPolice @SPNagpurrural https://t.co/p4uQ2FoQdA
@NagpurPolice @SPNagpurrural https://t.co/p4uQ2FoQdA