Analyse @AnilDeshmukhNCP's tweets
@AnilDeshmukhNCP
| 400,319 followers
पोलीस जिमखाना, #नागपूर येथे #काटोल आणि नरखेड पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या बांधकामा संदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. https://t.co/7VgzGEQX0o