Analyse @MarathiRT's tweets
@MarathiRT
| 87,651 followers
अवखळ तो, देखणा तो..
यशोदामाईचं काळीज तो..
विश्वाचं सार लिहिणारा व बदलून टाकणारा तो, प्रेमाची आख्यायिका सांगणारा तो,
गोपिकांचा लाडका तो..
भगवान श्रीकृष्ण यांची आज जयंती.
आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#जन्माष्टमी https://t.co/xbAtmgDTvd