Analyse @AjitPawarSpeaks's tweets
@AjitPawarSpeaks
| 1,585,781 followers
“जो जे वांछील, तो ते लाहो” असे सांगत संपूर्ण जगाची काळजी वाहणाऱ्या संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भागवत धर्माचा, वारकरी सांप्रदायाचा पाया रचणाऱ्या, अध्यात्माच्या क्षेत्रात समानता, लोकशाही आणणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी भावपूर्ण वंदन! https://t.co/I1CnltAP1F