Analyse @dhananjay_munde's tweets
@dhananjay_munde
| 905,127 followers
बॅटिंग करताना तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना तू अनेकांच्या उडवलेल्या दांड्या आणि कर्णधार म्हणून घेतलेला एक एक निर्णय क्रिकेट चा इतिहास आणि भारतीय रसिक कधीच विसरणार नाहीत! तुझा खेळ सदैव आठवणीत राहील. @msdhoni announces retirement from International cricket. https://t.co/bxq7EvuYT8