Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
परिपूर्ण मार्गदर्शक आणि उत्कृष्ट रणनीतिकार केंद्रीय गृहमंत्री मा. श्री @AmitShah जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने, समर्पणाने, कुशल नेतृत्वाने आणि धैर्याने अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आणि आपली राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवली. https://t.co/i5qYOuOqHF