Analyse @NCPspeaks's tweets
@NCPspeaks
| 751,371 followers
उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. @Jayant_R_Patil यांच्या उपस्थितीत व आ. अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुका आदिवासी सरपंच संघटनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी @NCPspeaks पक्षात प्रवेश केला. https://t.co/yLaKd89d1v