Analyse @mnsadhikrut's tweets
@mnsadhikrut
| 472,253 followers
पक्षाचे पुणे (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर) पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट रुपाली पाटील व शिक्षक मतदारसंघाचे विद्यानंद मानकर ह्यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते @BalaNandgaonkar, @AviAbhyankarMNS ह्यांनी सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. https://t.co/rfx9ofTfcu