Analyse @PawarSpeaks's tweets
@PawarSpeaks
| 2,872,531 followers
जयसिंगराव गायकवाड यांनी विधिमंडळ आणि संसदेत काम केले आहे. वेगळ्या विचारसरणीचे व्यक्ती असतानाही ते भारतीय जनता पक्षात गेले. त्याठिकाणी त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाचा निर्णय घेतला.
@Jayant_R_Patil
@BansodeSpeaks https://t.co/330byTddym
@Jayant_R_Patil
@BansodeSpeaks https://t.co/330byTddym