Analyse @AnilShinde5678's tweets
@AnilShinde5678
| 6,248 followers
भीक नाही घामाचं दाम मागायला आलोय
लेकरांसाठी जगायचा हक्क मागायला आलोय
रोज मातीत, ढेकळांत नशीब गाडून घेतोय
आता फास गळ्यात अडकवून आलोय
लहरी निसर्गावर करतोय जुगारी शेती,
लाठाकाठ्याच पदरी माहित असूनही,
मायबाप सरकारच्या दारात गा-हाणं घेऊन आलोय.
#FarmersProtest https://t.co/hAQMbfpwqA
लेकरांसाठी जगायचा हक्क मागायला आलोय
रोज मातीत, ढेकळांत नशीब गाडून घेतोय
आता फास गळ्यात अडकवून आलोय
लहरी निसर्गावर करतोय जुगारी शेती,
लाठाकाठ्याच पदरी माहित असूनही,
मायबाप सरकारच्या दारात गा-हाणं घेऊन आलोय.
#FarmersProtest https://t.co/hAQMbfpwqA