Analyse @RRPSpeaks's tweets
@RRPSpeaks
| 709,182 followers
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक @ranjitdisale यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याने जगात महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावलीय. याबाबत त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हा पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वोत्तम शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या यशाचा अभिमान वाटतो. https://t.co/ye9F38hxjx