Analyse @PawarSpeaks's tweets
@PawarSpeaks
| 2,872,531 followers
देशाच्या सागरी सीमेचे संरक्षण असीम शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेने करणारे भारतीय नौदलाचे सर्व अधिकारी,जवान व त्यांच्या कुटुंबियांना नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या असामान्य सेवेबद्दल प्रत्येक देशवासीयाच्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे आणि राहील.
#NavyDay https://t.co/hsADzag6O6
#NavyDay https://t.co/hsADzag6O6