Analyse @janhavirk's tweets
@janhavirk
| 2,201 followers
सर तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..तुमची मेहनत, कळकळ आणि उदार वृत्ती पाहून अवघं जग स्तिमित झालंय. या वर्षातली सर्वात आनंददायी घटना हीच आहे. #अभिनंदन #Congratulations @ranjitdisale #मराठीमाणूस #शिक्षक https://t.co/gq3hZZXXz2