Analyse @bb_thorat's tweets
@bb_thorat
| 281,711 followers
केंद्र सरकारच्या चुकीच्या प्राथमिकता आणि ढिसाळ नियोजनामुळे देशातील नागरिकांना कोरोना लस मिळत नाही. लस पुरवठ्याअभावी लसीकरण केंद्र बंद आहेत. केंद्र सरकारने तात्काळ कोरोना लसीची निर्यात थांबवून देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी.
#SpeakUpForVaccinesForAll https://t.co/2sqvxVIYQ9
#SpeakUpForVaccinesForAll https://t.co/2sqvxVIYQ9