Analyse @MarathiBrain's tweets
@MarathiBrain
| 73,216 followers
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा व न्यायमंत्री, अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, वकील, डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांची आज जयंती, स्मृतीस विनम्र अभिवादन! #JaiBhim #AmbedkarJayanti https://t.co/0qhVzsrq1W