Analyse @kolhe_amol's tweets
@kolhe_amol
| 378,455 followers
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव इतिहासात सूर्यासारखे सतत तळपत राहील. कारण या महामानवाने संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मानवतेचं तत्त्व या देशाच्या नसानसात पेरलं. त्यांच्या या कार्याचे कृतज्ञ स्मरण करीत त्यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
#AmbedkarJayanti https://t.co/TCf6Tmz64X
#AmbedkarJayanti https://t.co/TCf6Tmz64X