Analyse @AmitV_Deshmukh's tweets
@AmitV_Deshmukh
| 203,800 followers
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा आदर करून करोना पार्श्वभूमीवर घरी थांबून या महामानवाची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करूया असे आवाहन करतो #drambedkar2021 #AmbedkarJayanti https://t.co/1LtRC0DNXI