Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वावर आधुनिक भारताची उभारणी करण्यात मोलाचे योगदान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन !
#AmbedkarJayanti https://t.co/RQkbwyOR2d
#AmbedkarJayanti https://t.co/RQkbwyOR2d