Analyse @BJP4PuneCity's tweets
@BJP4PuneCity
| 9,745 followers
भाजप पुणे शहराच्या शिष्टमंडळाने घेतली विभागीय आयुक्तांची भेट.
रेमेडेसिविर इंजेक्शनअभावी सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने फक्त आदेश काढण्याऐवजी अंमलबजावणीवर भर द्यावा. तसेच ऑडिटची सिस्टीम लावून काळाबाजार रोखावा. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध साठ्याबद्दल पारदर्शकता ठेवावी.
(१/१) https://t.co/7eci7jUmjM