साधारण ४० ते ४५ मिनिटे मी पीपीई किट घालून #कोरोना वॉर्डांत संवाद साधत होतो. अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी अवस्था होत होती. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मग या रुग्णांची सेवा करताना बारा-बारा तास पीपीई किट घालून हे #कोरोनायोद्धे कसे काम करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी!

Tweet Engagement Stats

Stats are based upon replies and quotes of this tweet

Engagement Map

Quotes
Replies
Retweets
Trendsmap

Replies and Quotes

Total of 11 replies and 2 quotes found
In reply to @vishwajeetkadam
वसा जनसेवेचा ... कोरोना संसर्गाविरोधातील युद्धामध्ये प्रयत्नांची शर्थ करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी, सेवकांना कोरोना योद्धे का म्हणतात, याचा प्रत्यय आपल्याला युद्धभूमीवर, म्हणजेच प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर येतो! pic.twitter.com/jijz8AoJbf
 
In reply to @vishwajeetkadam
सर आदरणीय पतंगराव कदम साहेबांनी चालवलेला मानवतेचा वसा आपण पुढे न्याल यात आम्हा सर्व सांगली वासियांना तिळमात्र शंका नाही 👏👏 मनोभावे सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि कोरोना योद्धे यांना सलाम🙏🙏
 
In reply to @vishwajeetkadam
कोविड काळात जर कार्यरत असताना मृत्यु झाला तर आरोग्य कर्मचार्याचा ५० लाखाचं वीमा संरक्षण देणारी योजना २४ मार्च पासून केंद्र सरकारनं बंद केलीय अधिकृतरित्या हे पत्र काढुन. कोरोनाचा उद्रेक झालेला असताना . आता तुम्ही मेलात काम करताना तर तुमचं तुम्ही बघा. #अच्छे_दिन
 
In reply to @vishwajeetkadam
विश्वजित जी ह्याला सांगा जरा हे अख्या कोरोना वॉर्डात बिना पीपीइ किट घालता बोंबलत फिरून आलाय तिथे असलेल्या स्टाफ नर्सेस यांना काय अक्कल नाही म्हणून ते किट घालून वावरत आहेत का ? आणि आता परत हे आख्या महाराष्ट्रात तोंड घेऊन कोरोनाचा प्रसाद वाटत फिरलं क्वारंनटाइन करा ह्याला. pic.twitter.com/dlYCqYPuE7
 
In reply to @vishwajeetkadam
धन्यवाद सर कोवीड योध्याना समजून घेतल्याबद्दल परंतु सर या युद्धात नर्सेस कुठ तरी दुर्लक्षित होताना दिसतात कारण सर्वांच्या मानधनात वाढ करण्यात आली पण मुख्य भूमिका पार पाडणाऱ्या नर्सेस ला एक दमडी पण दिली नाही शासनाने याचा आपण विचार करावा ही विनंती
 
In reply to @vishwajeetkadam
Why govt nt making those ppl who r breaking rules, wear PPE kit & work in any hospital for one full day? Believe me this wil definitely work, ppl wil start following rules seriously & 'break d chain' wil happen..
 
 
In reply to @vishwajeetkadam
परंतु ते ही माणसं आहेत,हे बरेच जण विसरतात.
 
 
In reply to @vishwajeetkadam
साहेब खरच तुमच्या कार्याला सलाम आहे मग तो महापूर असो वा कोरोना तुम्ही नेहमीच सामान्य जनतेचा मनापासून विचार करता....खरंच सलाम तुमच्या कार्याला❣️
 
In reply to @vishwajeetkadam
🙏 Great initiative sir to experience what our Frontline doctors, Nurses and Support staff are facing with unprecedented determination since a year 👍. They are really God in Disguise!
 
In reply to @vishwajeetkadam
🌹🌹🌹🌹😘😘😘👌👌👌🙏🙏
 
 

Retweeters

289 retweeters not shown
Free access is provided to the 8 hour timeframe for this page.

A Trendsmap Explore subscription provides full access to all available timeframes

Find out more

This account is already logged in to Trendsmap.
Your subscription allows access for one user. If you require access for more users, you can create additional subscriptions.
Please Contact us if you are interested in discussing discounts for 3+ users for your organisation, or have any other queries.