Analyse @ChitraKWagh's tweets
@ChitraKWagh
| 229,146 followers
टोपे साहेब १० वी प्रमाणेच १२वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन क्लासेस केलेत त्यांनाही अडचणी आल्याहेत त्यांचे कॉलेज ही वर्षभर बंद होते मग
१२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा का रद्द केली नाही
१२ वीची परीक्षा ही रद्द करा या राज्यातील हज़ारों विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार व्हावा https://t.co/FudIqnS9Je